#MumbaiCaseFiles Twitter Tweets & Topics

पोलीस जवानांचा सन्मान!

मालवणी पोलीस ठाण्याच्या जवानांनी सखोल तपास करून अपहरण झालेल्या १ वर्षीय मुलीचे प्राण वाचवले.

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल @CPMumbaiPolice व पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

#RewardingExcellence
#MumbaiCaseFiles

 56  1  7

All Praises!

The team from Malwani Police Station responsible for the successful tracing and rescue of a kidnapped 1y/o girl was felicitated by @CPMumbaiPolice and Jt Comm. (Law & Order) Vishwas Nangre Patil.

#RewardingExcellence
#MumbaiCaseFiles

 551  19  42  Download

टाळे तोडणाऱ्या हातांना बेड्या!

घरफोडी करून ₹४,६५,००० किमतीच्या वस्तू चोरी करणाऱ्या दोन आरोपींना खेरवाडी पोलीस ठाण्याच्या जवानांनी तपास करून अटक केली आहे. तसेच, चोरी झालेली मालमत्ता हस्तगत केल्याची माहिती पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ८) @manjunathsinge यांनी दिली.

#MumbaiCaseFiles

 73  3  5

Nefarious Trespassers Prosecuted!

Kherwadi PStn nabbed 2 accused who stole items worth. Rs.4.65L from a house at Govt. Colony.

@manjunathsinge, DCP (Zone 8) informs that the accused, during interrogation, confessed to have committed 2 more of such crimes.

#MumbaiCaseFiles

 189  6  18  Download

आई-मुलीचे पुनर्मिलन!

मालवणी पोलीस ठाण्याच्या जवानांना एका १ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली.
शोधकार्यासाठी ३ पथके तयार करून शोध घेतल्यावर, २ दिवसात आरोपीस हिरानंदानी येथून अटक करण्यात आली व लहान मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
#MumbaiCaseFiles

 162  11  18

पुरावा फार काळ लपून राहत नाही!

मालवणी, मालाड (प) येथील मैदानात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखा युनिट-११ च्या पोलीस जवानांकडे घटनेबाबत व्हिडिओ व फोटोचा पुरावा नसतानाही, घटनास्थळी व परिसरात सखोल तपास करून त्यांनी २४ तासांच्या आत आरोपीस अटक केली.

#MumbaiCaseFiles

 65  3  8

You Can't Get Away With Murder!

A man was murdered brutally in a ground at Malwani, Malad.

Despite no photo or video evidence, a thorough investigation conducted by Crime Branch Unit- XI led to the arrest of the murderer within 24 hours.

#MumbaiCaseFiles

 348  39  33  Download

१२५ बनावट वेबसाईटचा वापर करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

२ वेबसाईटद्वारे १०,५३१ नागरिकांची, एकूण १० कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करणाऱ्या ६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. इतर १२३ वेबसाईटचा तपास सुरू आहे.
#MumbaiCaseFiles

 78  2  9

@MumbaiPolice Visited Police station thrice in a day but no one is ready to take a FIR against it. Kindly help as it takes more than a year to earn and save for things we like, how can some just take it away? @CPMumbaiPolice @MumbaiPolice @CMOMaharashtra
#MumbaiCaseFiles

 1  0  2

सांताक्रूझ येथे एका मुलीची लॅपटॉप, माउस व चार्जर असलेली बॅग हरवल्याची माहिती सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या जवानांना मिळाली.
त्यांनी त्वरित शोध घेऊन शोधून काढली व मुलीच्या ताब्यात दिली.
#MumbaiCaseFiles

 71  0  2

Santacruz Police Station personnel traced and handed over a laptop bag containing a laptop, 2 mouses and a charger to the owner after she reported it lost.
#MumbaiCaseFiles

 183  8  11  Download

सदर प्रकरणात २ व्यक्तींनी समयसूचकता दाखवत गुन्ह्याबाबत पोलिसांना दिलेली माहिती व न्यायालयात दिलेली साक्ष उपयोगी ठरली.
या प्रशंसनीय कामगिरीबद्दल @CPMumbaiPolice व पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

#MumbaiCaseFiles

 35  0  1

Two citizens were of great help in cracking the case by coming forward to report suspicious activity of the accused and even testified in court.
They were felicitated by @CPMumbaiPolice and Jt.CP (Law and Order) Vishwas Nangre Patil for their presence of mind.

#MumbaiCaseFiles

 138  12  6  Download

A man brutally murdered a woman in Chembur and dumped the body parts at various locations to hide evidence
Chembur P.Stn arrested the accused after a thorough investigation.Mumbai Sessions Court sentenced the accused to life imprisonment with a fine of ₹110,000.
#MumbaiCaseFiles

 320  28  23  Download

Ensuring A ‘Safe’ Arrival

A 73 y/o lady dealing with Alzheimer’s went missing soon after she landed at T2 Int’l Airport.

Police personnel from Sahar PS took swift action. The team located the lady near Sakinaka Jn, who was later reunited with her family.

#MumbaiCaseFiles

 249  11  15  Download

मुंबई विमानतळ येथे 'अल्झायमर' रोगापासून ग्रस्त असलेल्या ७३ वर्षीय महिला हरवल्याची माहिती सहार पोलीस ठाण्याच्या जवानांना मिळाली.
त्यांनी ताबडतोब शोधकार्य सुरू केले व साकिनाका जंक्शन येथून महिलेस शोधले आणि सुखरूप त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले.

#MumbaiCaseFiles

 56  1  2

एक अमूल्य प्राण वाचले!

एक व्यक्ती आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बीनु वर्गिस यांच्याकडून पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना मिळताच मुलुंड पोलीस ठाण्याच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व त्या व्यक्तीला वाचवले.
#MumbaiCaseFiles

 176  6  5

समतानगर पोलीस ठाण्याच्या जवानांनी कौशल्यपूर्ण तपास करुन एकूण ₹७००००० एवढ्या किमतीचे ४६ फोन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.
त्याच्याविरुद्ध इतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलयाचे निष्पन्न झाले असून संबंधित गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
#MumbaiCaseFiles

 49  1  3

Samatanagar police have conducted a thorough investigation and arrested an accused who stole 46 phones worth ₹7,00,000.
It was learned that he is wanted in several other police stations for the same offence.
Another accused is being sought in the case.

#MumbaiCaseFiles

 186  17  6  Download

Say no to #heroin e̶! 🚫💨

#Heroine #Hero #Celeb #Celebrities #NCB #Celebs #SayNoToDrugs #drug #drugs #weed #addiction #stoned #cannabis #marijuana #smoke #MumbaiCaseFiles #NarcoticsControlBureau #narcotics #bollywooddrugs #bollywood #Mumbai #socialsamosa #BeingDigitalz #BDz

 2  0  0  Download

Rafi Ahmed Kidwai Marg police personnel filed a chargesheet against the accused in a POCSO case at the Sessions Court, Mumbai, and directed the plaintiff,the victim's daughter & witnesses in presenting their case.
Mumbai Sessions Court has sentenced both accused.
#MumbaiCaseFiles

 116  1  11  Download

मुंबई के लालबाग में सिलेंडर ब्लास्ट, 20 लोग हुए घायल@mybmc @MumbaiPolice @CPMumbaiPolice #MumbaiCaseFiles #BeResponsible
#Lalbagh #cylinder #blast #injured #firebrigade #KingEdwardMemorial #Accidentinvestigation #Accident #investigation #navadeshnews

 1  0  0

A trap was laid by a team from Mumbai Zone 11 basis a tip and caught a man with 10.14 gms of cocaine.
Upon further enquiry, he gave up the names of 2 people.
106gms and 104gms worth ₹22 lakhs were seized from them.
All have been registered under the NDPS Act.
#MumbaiCaseFiles

 197  28  19  Download

The Guide Back Home!

A woman at Marine Drive needed help finding her way back home.
Mobile vans were sent to search for her relatives, other police stations were informed.
Her husband had filed a missing report at Nagpada P.Stn, she was taken home safely.

#MumbaiCaseFiles

 242  9  21  Download

सोनसाखळी चोरी प्रकरणात अंधेरी पोलीस ठाण्याच्या जवानांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीची मोटरसायकल जप्त केली आहे. तसेच, तपासात आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये ११ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
@CPMumbaiPolice यांनी अंधेरी पोलीस ठाणे येथील पथकाचा सत्कार केला.

#MumbaiCaseFiles

 65  1  2

Andheri P.Stn personnel tracked and seized a chain snatcher's motorbike within 36 hours of case registration.

The accused had 11 cases registered against him at various police stations.

@CPMumbaiPolice felicitated the personnel for quick and efficient solve.

#MumbaiCaseFiles

 310  20  22  Download

अंमली पदार्थ विरोधी शाखेने सापळा रचून एका २६ वर्षीय महिलेला ५०३ ग्रॅम 'एमडी' हा अंमली पदार्थ सोबत बाळगल्याबद्दल अटक केली आहे. या अंमली पदार्थाची किंमत ₹५० लाखाहून अधिक आहे.
पुढील तपास व कारवाई करण्यात येत आहे.

#MumbaiCaseFiles

 62  3  3

The Anti-Narcotics Cell, acting on a tip laid a trap and arrested a 26 y/o woman with possession of 503 grams of 'MD' or 'Meow-Meow'; the street value of which is over ₹50 Lakhs.

Investigation on its source and further distribution is currently underway.

#MumbaiCaseFiles

 186  15  17  Download

एकट्या राहणाऱ्या एका वृद्ध दांपत्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने त्यांना फसवले होते. तिने त्यांच्या घरून ७० ग्राम सोने चोरी केले होते.

कांदिवली पोलीस ठाण्याच्या जवानांनी तपास केल्यावर, ती सराईत चोर असल्याचे व तिच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
#MumbaiCaseFiles

 60  7  6

An elderly couple living alone was duped by their house help who siphoned off 70 gms of gold during her 2 month stint at their residence.

Kandivali PS tracked down the woman, who was wanted for similar cases in Andheri & Dahisar, and recovered the stolen gold.

#MumbaiCaseFiles

 286  37  44  Download

A woman lost her diamond bracelet and 4 rings near Abdul Rehman St.
Pydhonie P.Stn checked the CCTV footages of areas nearby and learned that a man had found them.
A quick investigation was carried out to trace the man and the jewellery was returned to the lady.

#MumbaiCaseFiles

 434  33  24  Download

अब्दुल रेहमान मार्गाजवळ एका महिलेचे हिरेजडीत ब्रेसलेट आणि ४ अंगठ्या हरवल्याची माहिती पायधुनी पोलीस ठाण्याच्या पोलीस जवानांना मिळताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले व दागिने एका व्यक्तीला सापडल्याचे कळाले. त्या व्यक्तीचा शोध घेऊन दागिने महिलेस परत देण्यात आले.

#MumbaiCaseFiles

 102  6  6

Shame to Hindi Muslims Wanted POST in Kuwait News Imran Sikandar Rahimkhan Case Steal things ALIBABA NO VISA CANCELED now HIDE in Mahboola Block 2 Street 215 together Philippine lady NO PAPER MARRIAGE HARAM whatssap he use +918867596778 +919901415055
#MumbaiCaseFiles

 0  0  0  Download

क्या तमाशा हैं भाई युध जीत कर आयो हों क्या ... मतलब कुछ भी 😳😳 #ArnavGoswami

 403  46  45  Download

बी.के.सी. पोलीस ठाणे हद्दीतील एका रहिवाश्याच्या घरी चोरी झाल्याची माहिती मिळताच तेथील पोलीसांनी तापसकार्य सुरु केले.
१२ तासांच्या आत तपास पूर्ण करुन दोन आरोपींना अटक करण्यात आली व चोरीला गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली.
#MumbaiCaseFiles

 115  23  5

End of content

No more pages to load